......संतोष जाधव....
*सरल महत्वाचे* :
*दिनांक* : *३० सप्टेंबर २०१६*
(अतिमहत्वाची माहिती असल्याने सर्वांना share करावी ही विनंती)
*student पोर्टल विशेष*
या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता दिनांक ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी भरलेली माहितीच्या आधारे होणार हे निश्चित झाले होते परंतु अद्याप काही शाळाचे पेंडिंग काम लक्षात घेता आज दिनांक 29 सप्टेंबर २०१६ रोजी *मा.डॉ.श्री सुनील मगर साहेब,अध्यक्ष ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा शिक्षण संचालक बालभारती* यांच्या उपस्थितीत झालेल्या मिटिंग मध्ये ही अंतिम मुदत *दिनांक ७ ऑक्टोंबर २०१६* रोजी पर्यंत सर्व शाळांना वाढवून देण्यात आलेली आहे.दिनांक ७ ऑक्टोंबर २०१६ रोजी मध्यरात्री १२ वाजेनंतर सर्व शाळांचे online माहिती भरण्याची सुविधा बंद करून शाळेच्या अंतिम पटाची माहिती cluster login ला verify करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे याची नोंद घ्यावी.तत्पूर्वी सर्व शाळांनी आपली माहिती व्यवस्थितरीत्या भरून पूर्ण करावी.आपण भरलेली माहिती जी *७ ऑक्टोंबर २०१६ ला cluster login ला system द्वारे automatic forward केली जाणार आहे* .दिनांक १ ऑक्टोंबर पासून मुख्याध्यापक login ला संच मान्यता या नावाची tab उपलब्ध करून दिली जाणार आहे यामध्ये आपली कोणती माहिती cluster ला पाठवली जाणार आहे याविषयीचा सविस्तर report दाखवला जाणार आहे.हा report पाहून मुख्याध्यापकाने आपल्या माहितीची खातरजमा करावी आणि कमी जास्त असलेली माहिती update करून घ्यावी.दिनांक ७ ऑक्टोंबर २०१६ रोजी मध्यरात्री सदर माहिती system द्वारे verify करण्यासाठी केंद्रप्रमुखांना verify करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.मुख्याध्यापकांना सदर माहिती cluster लेवल ला forward करण्याची आवशकता नाही,ती माहिती system द्वारे पाठवण्यात येणार आहे.त्यामुळे दिनांक ७ ऑक्टो २०१६ रोजीपर्यंत आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची अचूक माहिती भरून पूर्ण असणे गरजेचे आहे.यामध्ये कोणकोणती माहिती भरून पूर्ण असावी आणि ती कशा रीतीने पूर्ण करावी याबाबत सदर पोस्ट मध्ये सुचना करण्यात येत आहे,तरी सदर पोस्ट सविस्तर रीत्या सर्वांनी वाचावी अशा सुचना देण्यात येत आहे.
*New Entry*
*अ) इयत्ता १ ली च्या नविन मुलांची माहिती system ला भरणे* : या वर्षी नव्याने इयत्ता १ ली ला प्रवेश घेतलेला आहे अशा सर्व मुलांची माहिती offline excel शीट द्वारे भरण्याची सुविधा मुख्याध्यापक login ला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.मुख्याध्यापकाने सदर माहिती भरताना मुख्याध्यापक login मधून excel या tab मधून download personal या बटनावर क्लिक करून एक excel शीट download करून घ्यावी.आणि सदर शीट मध्ये offline पद्धतीने इयत्ता १ ली च्या सर्व मुलांची माहिती अचूक भरावी.आणि सदर शीट ही .csv(comma delimited) या format मध्ये रुपांतरीत करावी आणि पुन्हा मुख्याध्यापक login मधून excel या tab मधून upload personal या बटनावर क्लिक करून सदर file upload करावी.ही माहिती भरत असताना काही शाळांना नविन तुकडी तयार करण्यासाठीचा error दाखवण्यात येत आहे.ज्या शाळांनी मागील वर्षी तुकडी तयार करून पुन्हा delete केल्या आणि पुन्हा दुसरी तुकडी तयार केली आहे अशा शाळांना सदर error येत आहे.अशा शाळांनी excel या tab मधून download personal या बटनावर क्लिक करून एक excel शीट download करताना त्या सोबत एक word या format मध्ये असणारी read me file download होते ती काळजीपूर्वक वाचावी.या file मध्ये ६० ते ६२ व्या ओळीमध्ये आपल्या शाळेत पुढील प्रमाणे माहिती देण्यात आलेली आहे.आपणास सदर माहिती उदाहरणार्थ म्हणून दाखवण्यात येत आहे.ती वाचावी.
Select division number as,
*Stream* : Not Applicable
*Division No.* : 1
*Division* : A
*Medium* : Marathi
अशा प्रकारे आपल्या शाळेत इयत्ता १ ली च्या मुलांची माहिती भरताना stream,division no. , division आणि medium कोणते भरावे हे त्या word format मध्ये असणाऱ्या *read me* या file मध्ये देण्यात आलेले आह.अगदी त्याचप्रमाणे आपण मुलाची माहिती भरताना सदर माहिती भरावी.आणि त्यानंतर .csv format मध्ये सदर file रुपांतरीत करून system ला अपलोड करावी.म्हणजे आपणास वरील error येणार नाही.
काही विद्यार्थी हे मागील वर्षी १ ली होते आणि या वर्षी ते इयत्ता २ री ला आहेत परंतु पालकाने सदर मुलाला जुन्या शाळेतून काढून दुसऱ्या नविन शाळेत दाखल केले आहे परंतु अशा मुलाला त्यांनी नविन शाळेत इयत्ता १ ली च्या वर्गात प्रवेश घेतलेला आहे.अशा मुलांची मागील वर्षी नोंद झालेली असताना नविन शाळा पुन्हा १ ली ला new entry या सुवीधेमधून नोंदवत असल्याचे दिसून येत आहे.अशा शाळांनी हे लक्षात घ्यावे की आपण अशा मुलांची duplicate entry तयार करत आहात.हे योग्य नाही आहे.तरी अशा मुलां
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा