शिष्यवृत्ती परीक्षा hall ticket
इयत्ता ५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा २०१७ Hall Ticket
■ सर्व प्रथम खालील चित्राला क्लिक करा.
■ आपल्या समोर शिष्यवृत्ती ची
website चा home page
आलेली असेल.
★ त्यात user name मध्ये शाळेचा
udise Number लिहावा.
▶ या पूर्वी वापरलेला पासवर्ड लिहावा.
▶ आपल्या शाळेचा नावाच्या बाजूला
एक chek boxआलेला आहे त्यात क्लिक करावे.
▶ लॉगिन होईल.
■● आपल्या शाळेत जर ५वी व ८वी
दोन्ही इयत्ता असतील तर pup व
pss या option च्याखाली Hall ticket
या टॅब वर क्लिक करावे.
■● आपल्या शाळे अंतर्गत भरलेले सर्व
फॉर्म ची pdf file डाउनलोड होईल.
■ त्याची प्रिंट काढून घ्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा