पृष्ठे

मुख्याधापकाची भूमिका



मुख्याध्यापकांची भूमिका
मुख्याध्यापकांची भूमिका
मुख्याध्यापकांची भूमिका
1) मी शाळेचा अन शाळा माझी हि भूमिका असावी .
2)शाळा आपल्या सारखीच टापटीप व गुणवत्तापूर्ण असवी .
3)आपला वर्ग दालन प्रसन्न असावे .
4)आवश्यक माहिती तक्ते व नकाशे दर्शनी भिंतीवर असावेत शालेय दफ्तर अद्यावत ठेवावे .
5) शालेय दफ्तराची यादी क्रमाने लावावी .
6)दफ्तरी नोंदी करण्यास काही अडचणी असतील तर वरीष्ठाचे मार्गदर्शन घेवून शंका निरसन करावे . 7)परिपत्रक ,पत्रव्यहार नस्ती पंजिका विषयनिहाय स्वतंत्र ठेवणे .
8)प्रत्येक वर्गात बैठक व्यवस्था आहे किवा नाही ते पाहणे .
9)विद्याथ्यासाठी पिण्याचे पाणी स्वछ्ताग्रह ,विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी रँम्प व साहित्य शाळेसाठी वीज ,प्रथोमपचार पेटी खेळाचे साहित्य उपलब्ध करून देने.
10)गरजेनुसार अध्यापन साहित्य उपलब्ध करून देणे .
11) विद्याथ्यासाना स्वयं स्फूर्तीने सहज ज्ञान प्राप्त करता येईल असे पोषक वातावरण निर्माण करणे .
12)शाळेसमोर , मागे सुंदर बगीचा तयार करावा ,विद्याथ्यामध्ये बागकामाची आवड निर्माण करणे .
13) विद्याथ्यीं आपल्या सभोवती आनंदाने खेळले बागडले पाहिजेत .
14)आपण विद्याथ्यीं व पालकाशी हितगुज केले पहिजे.
15) सहशालेय उपक्रम राबवणे , शैक्षणिकसहली मध्ये भोगोलिक परिस्थिती ऐतिहासिक गड किल्ले ,लोकजीवन इ . माहिती विद्यार्थ्यांना जाणीव पूर्वक देणे .
16)विद्यार्थ्यांना विविध कला क्रीडा मध्ये सहभागी करणे . त्यांच्यामध्ये कला गुण जोपासण्याची आवड निर्माण करणे .
17) हसत राहावे हसत जगावे ,विद्यार्थ्यांना जीवनाचा खरा आनद अनुभवण्याची संधी निर्माण करून देणे . 18)जीवन शिक्षण द्यावे , शिक्षणात जीवन असावे .
 
यास ईमेल करा
हेब्लॉगकरा!
Twitter वर सामायिक करा
Facebook वर सामायिक करा
Pinterest वर सामायिक करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा