पृष्ठे

प्रकल्प १ते८



१ली ते ८वी वर्गासाठी प्रकल्प


भाषा

* बडबडगीते तोंडपाठ करणे.
* चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे.
* चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे.
* उपयोगी परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग .
* परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे.
* पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे.
* परिसरातील विविध स्थळांची माहिती .
* वाढदिवस , सहल प्रसंगाचे वर्णन .
* कथा व कवितांचा संग्रह करणे .
* भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे .
* स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे.
* शहर व खेडे येथील जीवनावर चित्रे
* सार्वजनिक नामफलक सुचनांचा संग्रह .
* वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे.
* नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे.
* निवडक उतार्यांचा संग्रह करणे .
* देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा.
* विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे.
* विविध पत्राचे नमुने जमा करणे.
*  नवे शब्द संकलित करणे .
* कविता / चित्रांचा संग्रह करणे.
* शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे.
* पाळीव प्राणी व त्यांचे उपयोग.
* तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती.
* आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा.
* आईच्या कवितांचा संग्रह करा.
* वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह.

गणित
* बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे .
* विविध भौमितिक  प्रतीकृती बनविणे.
* नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे.
* पुठ्याचे विविध आकार तयार करणे .
* दुकानास भेट देऊन व्यवहार करणे .
* आलेख कागदावर विविध आकार रेखाटा.
* व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे.



सामान्य विज्ञान

* चांगल्या सवयींची यादी
* पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ
* प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग
* ज्ञानेंद्रिये - चित्रे व त्यांचे कार्य .
* वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य .
* बियांचासंग्रह व त्यांचे निरीक्षण .
*  सजीव व निर्जीव यादी करणे -चित्रे जमविणे.
* परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.
* आपले शरीर चित्रे व अवयवांचे उपयोग .
*  औषधी वनस्पतींची यादी व उपयोग
* उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह
* मातीचे प्रकार व नमुने संग्रह ,
* स्वच्छता विषयक सवयींची यादी.
*  परिसर स्वच्छता उपक्रमांची यादी करा.
* पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोत
* शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता .
* पदार्थाची स्थायू ,द्रव ,वायू गटात विभागणी .
* पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे.
* हवा  व पाणी प्रदुषण याविषयी माहिटी.
* शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग.



इतिहास व ना.शास्त्र

* संतांची चित्रे व माहिती .
* शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह .
* विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह .
* दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे .
* ग्रामपंचायतीच्या कारभाराची माहिती घेणे .
* अश्मयुगीन हत्यारांची चित्रे मिळवा.
* शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती .
* जहाजांची चित्रे जमवा.
* समाजसुधारकांची चित्रे जमा करा.



भूगोल

* परिसरातील विविध भूरुपांची माहिती .
* ऋतू ,महिने व पिके यांचा तक्ता .
* परिसर भेट - नदी ,कारखाना .
* गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती .
* परिसरातील पिके व त्यांचा हंगाम.
* शेतीस भेट व कामाचे निरीक्षण .
* विविध धान्यांचे नमुने जमवा.
* परिसरातील प्रदुषणाची कारणे - यादी करा.
* विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा.
* धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे .
* खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे .


                                     ==  संकलित  ==

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा