<h1><font color="#FF0000" size="+2"><marquee direction="up" bgcolor="yellow" scrollamount="10">शासननिर्णय कसा शोधावा ?? "कोणताही शासननिर्णय ( GR ) कसा शोधावा " नमस्कार शिक्षकमित्रहो , शासननिर्णय शोधणे सोपे आहे .आपण महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर जावून कोणताही शासननिर्णय GR लगेच शोधु शकतो .पण त्याच्यासाठी काही तंत्र व क्लुप्त्या ,संदर्भ चा व तसेच कही माहिती चा वापर करावा लागतो .माझ्या माहिती प्रमाणे आपण जर 4 ते 5 पायरी चा वापर केला तर आपण कोणताही नवा जुना ,कधीचाही कोणताही GR .लगेच शोधु शकतो. महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वरून शासननिर्णय कसा शोधावा .या संदर्भातील काही तंत्र व पायऱ्या खालीलप्रमाणे . १ प्रथम महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर म्हणजेच www.maharashtra.gov.in वर जावा . २ या वेबसाईट च्या होमपेज वर आपल्याला शासननिर्णय हे बटन किंवा TAB दिसते . ३ शासननिर्णय बटनावर क्लिक केल्यावर शासननिर्णयाचे पेज ओपन होते . यावर आपल्याला खालील बाजूला GR दिसतात व वर इतर मेनू दिसतात . प्रत्येक GR च्या डाउनलोड TAB ला क्लिक करून आपण GR डाउनलोड करू शकतो . शासननिर्णय पेज वरील मेनुंची ओळख : विभाग - विभाग सिलेक्ट करून विभागानिहाय GR शोधू शकतो. यामध्ये शासनाचे सर्व विभाग दाखवलेले आहेत . महत्वाचा शब्द - यामध्ये शोधायच्या GR मधील महत्वाचा शब्द टाकून ' शोधा ' या बटनावर क्लिक करून GR शोधू शकतो . दिनांकापासून / दिनांकापर्यंत - यामध्ये आपण ज्या दिवशीचा GR शोधायचा आहे, ती दिनांक टाकून " शोधा " या बटनावर क्लिक करा म्हणजे आपल्यासमोर त्या दिवशीचा GR ओपन होईल . सांकेतांक -GR चा सांकेतांक टाकून आपण जो हवा तो GR मिळवू शकतो . GR शोधत असताना आपल्याला शोधा या बटनावर क्लिक मारावी लागते . शोधून पुन्हा पहिल्या पेजवर येण्यासाठी पुनर्स्थापित या बटनावर क्लिक करावी . धन्यवाद </marquee></font></h1>
पृष्ठे
- मुख्यपृष्ठ
- आमचे आदर्श
- आमचे शिक्षक
- शाळेतील प्रजासत्ताक दिन
- हळदी कुंकू कार्यक्रम
- शाळेची सहल...शेगाव
- स्व निर्मित केलेले शालेय व्हिडिओ
- सावित्री बाई फुले जयंती
- सहकारी कर्मचारी
- सेवालाल महाराज जयंती व्हिडिओ
- सेल्फी कसे घ्याल
- महाराष्ट्रातील किल्ले
- राणी लक्ष्मी बाई
- सुनिता विल्यम
- सावित्री बाई फुले
- मदर तेरेसा
- किरण बेदी
- महाराष्ट्र नागरी सेवा सर्व नियम
- तंत्रस्नेही शिक्षकांचे नाव व ब्लाँग
- ब्लाँग कसा बनवायचे....
- चेतासंस्थेचे आजार
- स्त्रीया व त्यांचे कायदे
- आँनलाईन टेस्ट तयार करणे
- You tube व्हिडिओ blog वर घेणे
- अँप्स निर्मिती
- ISO मानांकन
- महाराष्ट्र सीमा
- बालगीते
- मुख्याधापकाची भूमिका
- शिक्षकांची भूमिका
- सेवापुस्तीकेतील महत्त्वाचे नोंद
- जुनी गाणे
- मनोरंजक खेळ
- योगासने
- वेबसाईड निर्मिती
- व्हिडिओ निर्मिती
- Ppt तयार करणे
- आधार कार्ड
- दिन विशेष
- माझ्या शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा
- नविन
- वर्ग 1
- गजानन महाराजांविययी
- लोगो बनविने
- सरल डाटाबेस
- हा ब्लाँग कसा वाटला
- वर्णनत्मक नोंदी
- शालेय स्तरावरील अभिलेखे
- पायाभूत चाचणी गुण
- शिष्यवृत्ती माहिती
- सहलीबाबत महत्त्वाचे
- प्रकल्प यादी
- 2017 चे शासन निर्णय
- घरभाडे भत्ता
- वाचाल तर वाचल
- सायना नेहवाल
- लता मंगेशकर
- कल्पना चावला
- संधी आणि समास
- स्वर व व्यजन
- स्वराच्या जाती
- शाळा सिध्दी
- शिष्यवृत्ती परीक्षा हाँल टिकिट
- 4D image
- संगणकाचे shortcut
- जगातील सर्व वृत्तपत्रे
- शासन निर्णय कसा शोधावा?
- सेवा पुस्तक संपूर्ण माहिती
- अप्रगत विद्यार्थी उपक्रम
- ऐतिहासिक स्थळांची लिंक
- अभ्यास कसा करावा
- बँक बँलन्स चेक करा
शासन निर्णय कसा शोधावा?
<h1><font color="#FF0000" size="+2"><marquee direction="up" bgcolor="yellow" scrollamount="10">शासननिर्णय कसा शोधावा ?? "कोणताही शासननिर्णय ( GR ) कसा शोधावा " नमस्कार शिक्षकमित्रहो , शासननिर्णय शोधणे सोपे आहे .आपण महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर जावून कोणताही शासननिर्णय GR लगेच शोधु शकतो .पण त्याच्यासाठी काही तंत्र व क्लुप्त्या ,संदर्भ चा व तसेच कही माहिती चा वापर करावा लागतो .माझ्या माहिती प्रमाणे आपण जर 4 ते 5 पायरी चा वापर केला तर आपण कोणताही नवा जुना ,कधीचाही कोणताही GR .लगेच शोधु शकतो. महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वरून शासननिर्णय कसा शोधावा .या संदर्भातील काही तंत्र व पायऱ्या खालीलप्रमाणे . १ प्रथम महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर म्हणजेच www.maharashtra.gov.in वर जावा . २ या वेबसाईट च्या होमपेज वर आपल्याला शासननिर्णय हे बटन किंवा TAB दिसते . ३ शासननिर्णय बटनावर क्लिक केल्यावर शासननिर्णयाचे पेज ओपन होते . यावर आपल्याला खालील बाजूला GR दिसतात व वर इतर मेनू दिसतात . प्रत्येक GR च्या डाउनलोड TAB ला क्लिक करून आपण GR डाउनलोड करू शकतो . शासननिर्णय पेज वरील मेनुंची ओळख : विभाग - विभाग सिलेक्ट करून विभागानिहाय GR शोधू शकतो. यामध्ये शासनाचे सर्व विभाग दाखवलेले आहेत . महत्वाचा शब्द - यामध्ये शोधायच्या GR मधील महत्वाचा शब्द टाकून ' शोधा ' या बटनावर क्लिक करून GR शोधू शकतो . दिनांकापासून / दिनांकापर्यंत - यामध्ये आपण ज्या दिवशीचा GR शोधायचा आहे, ती दिनांक टाकून " शोधा " या बटनावर क्लिक करा म्हणजे आपल्यासमोर त्या दिवशीचा GR ओपन होईल . सांकेतांक -GR चा सांकेतांक टाकून आपण जो हवा तो GR मिळवू शकतो . GR शोधत असताना आपल्याला शोधा या बटनावर क्लिक मारावी लागते . शोधून पुन्हा पहिल्या पेजवर येण्यासाठी पुनर्स्थापित या बटनावर क्लिक करावी . धन्यवाद </marquee></font></h1>
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा