......संतोष जाधव ....अंप्स निर्मिती
ऑफलाईन अँप निर्मिती
आपणास अँप बनविण्यासाठी खालील link वर जा
https://www.appsgeyser.com/mobile/
येथे गेल्यावर
Creat App
वर जा
त्यात अँप चा प्रकार निवडा
त्यांनतर पुढे अँप चे नाव टाका
त्यांनतर अँप बाबत माहिती नोंदवा
त्यांनतर अँप चा आयकॉन किंवा
चित्र डिफॉल्ट असते जर बदल हवा असेल तर pc तुन निवडा
त्यांनतर
Creat App निवडा
त्यांनतर next असेल तर निवडा
त्यांनतर इमेल id ने पासवर्ड ने लॉगिन करा
त्यांनतर आपणास अँप
creat होईल
तो अँप प्लेस्टोअर
किंवा
इतर ठिकाणी शेअर करत असाल तर त्याची फी भरावी लागेल
पण नको असेल त्याची लिंक आणि बारकोड मिळेल तो कॉपी करा
आणि इतरांना द्या
ते तुमचा अँप डाउनलोड करता येईल आणि होईल
पण हे करतांना आपले बनवले जाणारे अँप महत्व पूर्ण असावे
त्यात महत्वाची माहिती जी इतरांना देणार ती असावी
जी इतरांच्या उपयोगाची असावी
अशी असेल त्याचेच अँप बनवा
आणि ती लिंक आणि कशाचे अँप आहे शेअर करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा