वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषवाक्ये
जिथे पुस्तकांचा साठा,
समृद्धीचा नाही तोटा
वाचता वाचता मिळते ज्ञान,
अनुभव हाच गुरु महान
पुस्तके वाचून मिळते ज्ञान,
ज्ञानासह समाजाचे भान
वाचन करता मिळते ज्ञान,
उंचावते जीवनमान
वाचनाने समृद्ध होते मती,
मिळते आमच्या विकासाला गती
ग्रंथ हे आपले गुरु,
वाचनासाठी पुस्तक धरू
.वाचन करा वाचन करा,
हाच खरा ज्ञानाचा झरा
वाचनालयाला देऊ आकार,
कलामांचे स्वप्न करू साकार
एक एक वाचू पुस्तक,
गर्वोन्नत होईल मस्तक
पुस्तकांशी करता मैत्री,
ज्ञानाची मिळते खात्री
वाचाल तर वाचाल,
शिकाल तर टिकाल
जिथे जिथे दिसते पुस्तक,
तिथे व्हावे नतमस्तक
वाचनसंस्कृती घरोघरी,
तिथे फुले ज्ञानपंढरी
वाचनाचा जपा नाद,
ज्ञानाचा नको उन्माद
== संकलित ==
Home
Subscribe to: Posts (Atom)
लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ
शैक्षणिक चळवळ नागपूर
माझे शैक्षणिक कार्यप्रेरक
माझे शैक्षणिक कार्यप्रेरक
श्री विजयजी मुंढे, सहाय्यक शिक्षक, पं.स.नरखेड
उमरी शाळेचा ब्लॉग
उमरी शाळेचा ब्लॉग
माझ्या शाळेच्या ब्लॉगला भेट देण्यासाठी वरील logo ला क्लिक करा
फेसबुकला भेट द्या..... खालील लिंकला टच करा
वैयक्तिक फेसबुक
शाळेचे facebook
शिक्षण परिषद नागपूर
शिक्षण परिषद नागपूर
आ. पुरुषोत्तमजी भापकर शिक्षण आयुक्त , महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते गौरव
शिक्षक कृतज्ञता सोहळा
शिक्षक कृतज्ञता सोहळा
प्रमुख अतिथी मा. श्री सुबोधजी मोहिते, माजी केंद्रीय मंत्री, मा. राजेन्द्रजी हरणे, सभापती नरखेड.यांचे हस्ते काटोल येथे सन्मानित 26/09/2016
माझे उपक्रम
सांगड घालू कार्यानुभावाची, सवय जडेल अभ्यासाची
रद्दितून, ज्ञानवृध्दी
I will become a IAS
वाचाल तर वाचाल
माझा computer
संख्या एक, क्रिया अनेक
Cursive writing
सांगा तुम्ही, लिहितो मी
चिठ्ठी माझ्या मित्राची
प्रकल्प - वाहने
माझी सक्रीय समृद्ध शाळा
आमची शाळा, आमचे उपक्रम
वर्षभर चालणारे उपक्रम
इतर उपक्रम
सुपरफास्ट शब्द गाडी
4D animal
SPACE 4D+
शालेय पोषण आहार दररोज online माहिती भरण्यासाठी वरील logo ला क्लिक करा
विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त
खेळ शब्दांचा
लिहा मराठीतून इंग्रजी
वाचन घोषवाक्ये
प्रकल्प वर्ग 1ते 8
गंमत ४ ची
समानार्थी शब्द
दिन विशेष
परिपाठ मुद्दे
नवोपक्रमाची यादी
नवोपक्रम माहिती
शब्दाच्या जाती
स्वर व व्यंजन
संधी व समास
गणितीय क्लुप्त्या
मनोरंजनात्मक गणित
सुपरफास्ट बेरीज
रोमन अंक
123
English विभाग
Hare and tortoise
FOX AND GRAPES
The lion and the rabbit
A lion and a fox
The lion and the mouse
IRREGULAR VERBS
Sound of animals
dry fruits
fruits name
All the tenses
Kitchen utensils
Application Sample
Names of baby animals
body organs
I like.....
SINGULAR - PLURALS
Instructions in english
महत्वपूर्ण लिंक्स
उमरी शाळेची website
स्कुल रिपोर्ट कार्ड (udise formate)
महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद संकेतस्थळ
अधिकृत संकेतस्थळ (महा.राज्य)
महत्वाचे संकेतस्थळ
शिष्यवृत्ती विभाग
विद्यार्थी लाभाच्या योजना
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
अल्प संख्यांक शिष्यवृत्ती
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती
अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती
प्रि मैट्रिक स्कॉलरशिप 9वी/10वी
शिष्यवृत्ती माहिती
सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती
खेळ विभाग
खो-खो
बुद्धिबळ
कुस्ती
मल्लखांब
लंगडी
लगोरी
कबड्डी
शिक्षकांसाठी उपयुक्त
सूत्रसंचालन
ABL अध्यापन पद्धती
रजा प्रकार
सेवापुस्तक नोंदी
महागाई भत्ते
वैद्यकीय देयका साठी माहीती
GPF शोधा
अप्रगत विद्यार्थांसाठी उपक्रम
ज्ञानरचनावादामुळे बदल
शिक्षकांनी या ठेवा नोंदी
प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा...
अध्ययन अक्षम
शिक्षणाचा अधिकार
काही संकलन
भराडे मॅडम यांचे उपक्रम
पाष्टेपाडा टॅबलेट शाळा
Basic शैक्षणिक उपक्रम
मार्क म्हणजे गुणवत्ता नाही
नवोपक्रम माहिती
नवोपक्रमाची यादी
e वर्तमानपत्र
पुण्यनगरी
लोकमत
सकाळ
लोकसत्ता
Email address...
Submit
माझ्याशी संपर्क
Name
Email *
Message *
Send
Blog बद्दल आपले मत
अनुयायी
आपले मनःपूर्वक स्वागत
सन्माननीय अधिकारी
सन्माननीय अधिकारी
मा.श्री नंदकुमार साहेब, शालेय शिक्षण सचिव, महाराष्ट्र राज्य. मा.डॉ.कादंबरी बलकवडे, मुख्याधिकारी,नागपूर. मा.श्री दिपेन्द्रजी लोखंडे, शिक्षणाधिकारी,नागपूर. मा.श्री विशालजी गौर, गटशिक्षणाधिकारी,नरखेड. मा.श्री अशोकजी जांभुळकर, शिक्षण वि.अधिकारी,नरखेड. मा.श्री दिलावरजी शेख, केंद्रप्रमुख, तिनखेडा
मूल्यवर्धन उपक्रम
वर्ग 1 ला - विभाग 1
वर्ग 1 ला - विभाग 2
वर्ग 1 ला - विभाग 3
वर्ग 1 ला - विभाग 4
व
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा