पायाभूत चाचणी गुण
Student baseline
.......संतोष जाधव....
*पाथ* –
Student portal – hm login – excel – Download baseline and summative 1
आपण Download baseline and summative 1 वर click करायची आहे
Exam Type , इयत्ता , तुकडी , sorting मध्ये alpahabetical किंवा gender नुसार निवडायचे आहे
Download file वर click करायचे आहे
Download folder मध्ये file सेव होणार आहे
ह्या फाईल चे नाव Exam असे आहे
फाईल वर click केल्यानंतर जी वार्निंग येईल तिला Yes करायचे आहे
फाईल मध्ये काही add होत नसेल तर Enable Editing वर click करावे
*गुण भरताना पहिल्यांदा पायाभुत चाचणी भाषा व गणित नंतर संकलित १ चे भाषा व गणित विषयाचे गुण भरायचे आहेत*
*विद्यार्थी गैरहजर असल्यास Present कॉलम मध्ये कॅपिटल N लिहायचे आहे व गुणांचा कॉलम रिकामा ठेवावा*
पायाभुत चाचणीच्या वेळी विद्यार्थी आपल्या शाळेत नसेल तर जुन्या शाळेकडून गुण मागून घ्यावेत
गुण भरून झाल्या नंतर फाईल CSV ( comma delimited ) मध्ये रुपांतरीत करावी त्या फाईल वर a हे चिन्ह असेल
फाईल नेम मध्ये कोणतीही फाईल येत नसेल तर E टाईप करावे .
*एक्सेल फाईल अपलोड करणे*
पाथ –
Student portal – hm login – Excel – 4th dropdown menu *Upload baseline and summative 1*
आपण upload baseline and summative १ वर जावे तेथे select file मध्ये आपण भरलेली आपल्या वर्गाची csv file browse करावी
Step 1 पूर्ण झाल्या नंतर स्टेप २ पूर्ण करावी
आपली file यशस्वीपणे अपलोड झाली आहे असा मेसेज येईल त्याला click करावे
*नेहमीची समस्या*
फाईल अपलोड करताना आपण योग्य त्या ऑप्शन मध्ये अपलोड करत आहोत का ते पाहावे चुकून UID किंवा new एन्ट्री मध्ये अपलोड करू नका
अपलोड करता वेळी आपल्याच शाळेची file अपलोड करत आहात का ते पाहावे चुकून दुसऱ्या शाळेची करत नाही ते पाहावे
file रि नेम करू नका, दोन वेळा file डाऊनलोड केली असेल तर शेवटचा अंक व कॉलम चिन्ह डिलीट करा
एकदा csv मध्ये file convert केली तर परत ओपन करू नका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा